पाकिस्तान पंतप्रधानांनी खरंच CAA लागू केले का ? वाचा सत्य

तब्बल पाच वर्षांनी संसदेने मंजुरी मिळाल्यानंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) केंद्र सरकारने लागू केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीदेखील हाच कायदा लागू केला आहे, असा दावा करणारा ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

CAA विरोधी आंदोलनात तिरंगा जाळण्यात आला नव्हता. हा फोटो पाकिस्तानमधील आहे. वाचा सत्य

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) या दोन्ही कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी सोशल मीडियावर अनेक चुकीचे फोटो आणि व्हिडियो पसरविले जात आहेत. तिरंगा जाळत असल्याचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, सीएए आंदोलनामध्ये भारताचा झेंडा जाळण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केल्यावर हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. काय आहे […]

Continue Reading

जामियातील ‘त्या’ विद्यार्थ्याला खरंच गोळी लागली आहे. ती लाल बॉटल पाण्याची होती. वाचा सत्य

एका अल्पवयीन मुलाने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सीएए-एनआरसीच्या विरोधातील आंदोलनकर्त्यांवर 30 जानेवारी रोजी गोळी चालविली होती. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला. मीडिया आणि पोलिसांच्या समक्ष झालेल्या या घटनेचे व्हिडियो आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने पसरले. अशाच काही फोटोंमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातपाशी लाल रंगाची एक बॉटल दिसते. या फोटोंवरून दावा केला जात आहे की, या […]

Continue Reading

FACT CHECK: नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी CAA विरोधात आंदोलन केले का? वाचा सत्य

गेल्या काही दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या (NRC) विरोधातील आंदोलनांचे दिल्लीतील शाहीन बाग केंद्र बनले आहे. सर्व वयोगटातील लोक येथे दिवसरात्र बसून नव्या कायद्याचा विरोध करीत आहेत.  शहीन बाग येथील या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीसुद्धा सहभाग घेतल्याचा दावा एका फोटोद्वारे केल जात आहे. मग खरंच जशोदाबेन सीएए […]

Continue Reading