अमेरिकेतील व्हिडिओ भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती म्हणून व्हायरल

भारत-पाक संघर्षादरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दावा केला जात आहे की, भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती दर्शवली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानचा नाही. काय आहे दावा ?  व्हायरल व्हिडिओमध्ये रसत्यावरील जाळपोळ दाखवलेली आहे. युजर्स हा व्हिडिओ […]

Continue Reading

पाकिस्तानी हवाई दलाचा विमान प्रशिक्षक कोसळल्याचा जुना फोटो ऑपरेशन सिंदूरशी जोडून व्हायरल

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर एका जखमी पाकिस्तानी पायलटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “पाकिस्तानी पायलटला भारतीय नाग्रिकांनी पकडले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो जुना असून ऑपरेशन सिंदूरदरम्यानचा नाही. काय आहे दावा ?  व्हायरल फोटोमध्ये एक […]

Continue Reading

भारत हल्ला करण्याच्या भीतीने पाकिस्तानमध्ये लोक बँकेबाहेर रांगा लावत आहेत का? वाचा सत्य

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर एका बँकेबाहेर रांगेत उभ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “भारत युद्धादरम्यान बँका कोसळण्यापूर्वी घाबरलेले पाकिस्तानी लोक पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये रांगेत उभे आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या बांगलादेशी व्यक्तीचा जुना व्हिडिओ व्हायरल

बांगलादेशात काही दिवसांपासून होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती दुकानदारांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सांगत आहे. दावा केला जात आहे की, बांगलादेशने “भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची” अनधिकृत मोहीम सुरू केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

कॅनडा सरकारने RSS वर बंदी घातली नाही; व्हिडिओसोबत भ्रमक दावा व्हायरल

खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप केल्यामुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले आहेत. यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅनडामध्ये RSS संघटनेवर बंदी घालण्यात आली असून त्यांच्या कार्यकर्त्यांना कॅनडा सोडण्याचे आदेश दिले आहेत”, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने बहिष्कार टाकल्यानंतर अंजना कश्यप यांनी पत्रकारांवर टीका केली का?

प्रमुख विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने 14 टीव्ही पत्रकारांच्या कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की, ज्यामध्ये आज तक (हिंदी) या चॅनलच्या व्यवस्थापकीय संपादिका अंजना ओम कश्यप म्हणतात की, पत्रकारांनी आपल्या अनैतिक वागणुकीमुळे समाजाचे भरून न येणारे नुकसान केले आहे.  दावा केले जात आहे की, इंडिया आघाडीच्या पत्रकारांवर […]

Continue Reading

ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र झाला म्हणून भारताचे नाव INDIA ठेवण्यात आले नाही; वाचा सत्य

नुकतेच भारताने 75 वा स्वातंत्र्या दिन साजरा केला. सोशल मीडियावर शुभेच्छांच्या वर्षावाबरोबरच भारताचे इंग्रजी नाव (India) कसे पडले याविषयी एक रंजक मेसेजदेखील व्हायरल झाला. व्हायरल मेसेजनुसार, भारत ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र झाला म्हणून त्याला INDIA (Independent Nation Declared In August) असे म्हणतात. सोबत ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये ही माहिती दिल्याचा दाखला दिलेला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज […]

Continue Reading

Fact : जवाहरलाल नेहरूंचे हे छायाचित्र अमेरिकेतील नव्हे तर रशियातील

हे 1954 मधील अमेरिकेतील छायाचित्र. ब्रॅंडिंग नाही, सोशल मीडिया नाही आणि उगीच हवा नाही. हाडाचे नेते हे आपल्या कामगिरीवरुन ओळखले जातात. नुसती टकळी चालवून नाही, अशी माहिती देत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे एक छायाचित्र युती खाते माती या फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. मूळ फेसबुक […]

Continue Reading