फॅक्ट चेक : ‘पेन बॉम्ब’च्या नावाने व्हायरल होणारा दावा खोटा; जाणून घ्या सत्य
सोशल मीडियावर हँड ग्रेनेडसारख्या डिझाइनचे काही पेन दाखवणारा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओसोबत हे पेन प्रत्यक्षात ‘पेन बॉम्ब’ असून त्यावरील बटण दाबल्यास स्फोट होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाइन क्रमांक (9049053770) वर पाठवून या दाव्याची पडताळणी करण्याची विनंती केली. तपासात हा दावा […]
Continue Reading
