लाटा उसळण्याचा हा व्हिडियो वरळी सी-लिंक पुलावरील नाही. तो 3 वर्षे जूना आहे.

निसर्ग वादळाने मुंबईला हुलकावणी जरी दिली असली तरी सोशल मीडियावर त्याचा प्रभाव दिसून येत आहे. खवळलेल्या समुद्राच्या उंच लाटा एका पुलाला गिळंकृत करतानाचा व्हिडियो सध्या फिरत आहे. हा व्हिडियो निसर्ग वादळादरम्यान मुंबईतील वरळी सी-लिंक पुलाचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली असता हा व्हिडियो 2017 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे समोर आले. […]

Continue Reading

शेडसोबत हवेत उडालेल्या माणसाचा व्हिडियो 2018 मधील आहे. तो निसर्ग वादळाचा नाही.

निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीवर तडाखा दिल्यानंतर त्याच्या झंझावाताचे अनेक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर होऊ लागले आहेत. अशाच एका व्हिडियोमध्ये शेडला धरून उभा असलेला एक व्यक्ती वादळामुळे हवेत ओढला जातो. हा व्हिडियो निसर्ग वादळाचा असल्याचा दावा केला जाता आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता, हा व्हिडियो दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे कळाले. काय आहे व्हिडियोमध्ये? पोस्टमध्ये शेयर […]

Continue Reading

2019 मधील जूना व्हिडियो उरणमधील ‘निसर्ग’ वादळाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

बुधवारी (3 जून) महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. सोशल मीडियावर ‘निसर्ग’ वादळामुळे घराची पत्रे आणि वृक्ष उन्मळून पडत असल्याचे अनेक व्हिडियो व्हायरल होऊ लागले. रायगड जिल्ह्यातील उरण येथे पोहचलेल्या ‘निसर्ग’ वादळाचा म्हणूनही एक व्हिडियो शेयर होऊ लागला ज्यामध्ये समुद्रातील पाणी आकाशात जात असताना दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली असता, हा व्हिडियो जुना असल्याचे […]

Continue Reading