छत्रपती संभाजीनगरमधील बिबट्या पकडल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य
काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्या वावरत असून नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. तसेच वन विभाग बिबट्याचा शोध घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वन अधिकारी एका बिबट्याला एका घरातून पकडतात. दावा केला जाता आहे की, वन विभागाद्वारे बिबट्याला एन – 1 सिडको भागातील एका घरातून पकडल्याचा हा व्हिडिओ आहे. […]
Continue Reading