ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी मुस्लिमांना देश सोडण्यास सांगितले नाही; खोटा दावा व्हायरल

सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांच्या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, ज्युलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियातील मुस्लिमांना आदेश दिला आहे की, “जर मुस्लिम नागरिकांना इस्लामिक शरिया कायदा हवा असेल तर त्यांनी या बुधवारपर्यंत हा देश सोडावा.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

भारतातील डेअरी मिल्क कॅडबरीमध्ये “बीफ” असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

डेअरी मिल्क कॅडबरीच्या सर्व उत्पादनांमध्ये गोमांसाचा (बीफ) वापर केला जातो, असा दावा करणारा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉट ऑस्ट्रेलियामधील उत्पादनांशी संबंधीत आहे. भारतातील कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये गोमांसाचा (बीफ) वापरले जात नाही. काय आहे दावा ? […]

Continue Reading

ऑस्ट्रेलियाची जर्सी घालून ‘भारत माता की जय’ म्हणणारा व्यक्तीच्या व्हिडिओचे सत्य काय?

यूएईमध्ये नुकतेच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघ पहिल्या फेरीतूनच बाद झाला. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचे आवाहन संपुष्टात आणले. या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप पसरला. यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमची जर्सी घातलेली एक व्यक्ती स्टेडियममध्ये भारत माता की जय, वंदे मातरम अशी घोषणाबाजी करताना दिसतो. हा व्हिडिओ शेअर करून कोणी दावा करत आहे […]

Continue Reading

ऑस्ट्रेलियात बीफ विकणाऱ्या ‘Brahman Pies’ हॉटेलचा भारतीय ब्राह्मणांशी काही संबंध आहे का?

भारतात गाईला पवित्र म्हणणारे ब्राह्मण विदेशात गोमांसापासून तयार केलेल्या व्यंजनाचे हॉटेल चालवितात अशा दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ‘Brahman Pies’ नामक एका हॉटेलचा फोटो शेअर करून भारतीय ब्राह्मणांचा दुटप्पीपणा उघडकीस आल्याचे म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, सोशल मीडियावरील दावे […]

Continue Reading

अस्वलाच्या या पिल्लाला ऑस्ट्रेलियाच्या आगीतून वाचवण्यात आले नव्हते. वाचा सत्य

ऑस्ट्रेलियामध्ये पेटलेल्या भीषण वणव्यामुळे लाखो वन्यप्राण्यांचे बळी गेले आहेत. आगीमुळे प्राणी जीव वाचवून सुरक्षित ठिकाणी आसरा शोधत आहेत. अशा संकटवेळी अग्नीशामक दलाच्या जवानांसह सामान्य नागरिकांनी हजारो प्राण्यांचे जीव वाचवले.  सोशल मीडियावर एका अस्वलाच्या गोंडस पिल्लाचा व्हिडियो आणि फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ऑस्ट्रेलियातील जंगलात लागेलेल्या आगीत एका नागरिकाने या पिल्लाला वाचवले होते. […]

Continue Reading

ऑस्ट्रेलियातील वणव्यात होरपळलेले प्राणी म्हणून जुने व असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या वणव्यामुळे तेथील नागरिकांसह वन्यजीवांना मोठा फटका बसला आहे. लाखो प्राण्यांना या आगीत आपला जीव गमवावा लागला. आगीत होपळून निघालेल्या प्राण्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर होत आहेत. त्याद्वारे ऑस्ट्रेलियातील आग लवकरात लवकर विझण्याची प्रार्थना करण्याचे आवाहन केले जात आहे. लोकांचा हेतू जरी चांगला असला तरी सोशल मीडियावरील अनेक फोटो ऑस्ट्रेलियातील वणव्याचे नसल्याचे […]

Continue Reading