झोपडपट्टीतून रेल्वे जाण्याचा तो व्हिडिओ बांग्लादेशचा नाही; तो तर आहे भारताचा
शहरातील रस्त्यांवर झोपडपट्टी आणि हातगाड्यांचे अतिक्रमण तुम्ही पाहिलेच असेल. परंतु, कधी रेल्वे पटरीवरच झोपड्या आणि फळ दुकाने थाटल्याचे कधी पाहिले आहे का? सोशल मीडियावर रेल्वेपटरीवरील अशीच झोपडपट्टी आणि फळ मार्केटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि फळ मार्केटमधून रेल्वे जाताना दिसते. अतिक्रमणाचा कळस दाखवणारा हा व्हिडिओ बांग्लादेशमधील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट […]
Continue Reading