शाहरुख खानने लता मंगेशकरांच्या पार्थिवावर थुंकले नाही; त्याने दुआनंतर केवळ फुंकर मारली

अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा फेक न्यूजचा बळी ठरला आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शाहरुख खान थुंकला, असा दावा केला जात आहे. लता मंगेशकर यांचे रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 92 व्या निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजकीय […]

Continue Reading

शाहरुख खानच्या पठाण सिनेमाचा म्हणून फेक ट्रेलर व्हायरल; वाचा सत्य

‘सडक 2’ सिनेमाच्या ट्रेलरवर डिसलाईक्सचा वर्षाव केल्यानंतर सोशल मीडियावरील ट्रोलआर्मीचा रोख आता शाहरुख खानच्या आगामी सिनेमाकडे वळला आहे. सोशल मीडियावर वावड्या उठल्या आहेत की, शाहरुखच्या ‘पठाण’ नावाच्या एका कथित सिनेमाचा ट्रेलर युट्यूबवर रिलीज झाला आहे. त्याला डिसलाईक करण्याचे आवाहन केले जात आहे. याद्वारे धार्मिक विद्वेषपूर्ण टिप्पणीदेखील केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची पडताळणी केल्यावर […]

Continue Reading

शाहरुख खान टिपू सुलतानवर चित्रपट काढत नाहीए; ते पोस्टर फेक आहे. वाचा सत्य

सोशल मीडियावर अफवा उडाली आहे की, टिपू सुलतानच्या जीवनावर आधारित चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत असणार आहे. सोबत या कथित चित्रपटाचे पोस्टरदेखील शेयर होत आहे. यावरून शाहरुखवर धार्मिक शेरेबाजी केली जात आहे. या पोस्टवरून हिंदु-मुस्लिम वादाला तोंड फुटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट खोटी आढळली असून, त्यावरून विनाकारण वातावरण तापले आहे. काय आहे पोस्टमध्ये? […]

Continue Reading

मोदी पंतप्रधान झाल्यावर भारत सोडून जाईल, असे शबाना आझमी किंवा शाहरुख म्हणालाच नव्हता

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्याने त्यांच्या विरोधकांना सध्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. नरेंद्र मोदींवर वारंवार टीका करणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमी यांच्याविरोधात सध्या विविध पोस्ट फिरवल्या जात आहेत. यामध्ये दावा केला जात आहे की, मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन, असे शबाना आझमी म्हणाल्या होत्या. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची […]

Continue Reading