FACT CHECK: खरंच शबनम स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला ठरेल का?

‘शबनम, स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला बनु शकते!’ अशा मथळ्याखाली एक बातमी सोशल मीडियावर शेयर होत आहे. यामध्ये दावा केला जातोय की, प्रेमाच्या आड येणाऱ्या आपल्याच कुटुंबातील सात जणांची हत्या करणारी उत्तरप्रदेशमधील शबनम स्वतंत्र भारतातील फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला ठरू शकते. खास रे या संकेतस्थळाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. मूळ बातमी […]

Continue Reading