दान पेटीमध्ये नोटांचे बंडल टाकतानाचा व्हिडिओ अयोध्येचा नसून श्री सणवालिया सेठ मंदिराचा; वाचा सत्य

रामाच्या मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला दानपेटीत नोटांचे बंडल टाकताना दिसते. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडओ राम मंदिराचा नाही. हे दान राजस्थानच्या श्री सणवालिया […]

Continue Reading

अयोध्यातील राम मंदिर म्हणून राजस्थानच्या संवलिया सेठ मंदिराच्या दानपेटीचा व्हिडिओ व्हायरल

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत अवघ्या दोन दिवसात 3.17 करोड रुपये जमा झाल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दानपेटीतून काढळलेल्या पैश्यांचा ढीग दिसतो. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही. ही दानपेटी राजस्थानमधील ‘सांवरिया जी मंदिरा’ची आहे. […]

Continue Reading

मीरारोड स्टेशनला आग लावण्यात आली नाही; व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालमधील

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यच्या पूर्वसंध्येला (21 जानेवारी) मुंबईतील मीरारोड भागात समाजकंटकांनी श्रीराम शोभायात्रेवर दगडफेक केल्यामुळे हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक जुने व असंबंधित व्हिडिओ शेअर करून चुकीची माहिती पसरविली जात आहे.  अशाच एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, मुंबईमध्ये मीरारोड रेल्वे स्थानक पेटवून देण्यात आले. सोबत एका रेल्वे स्थानकाध्ये लागलेल्या आगीचा व्हिडिओ आहे.  […]

Continue Reading

दंगेखोरांना अटक करतानाचा हा व्हिडिओ मुंबईतील नाही; हैदराबादमधील जुना व्हिडिओ व्हायरल

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईच्या मीरा रोड भागात आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर तेथील नया नगर परिसरात उसळलेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी बुधवारपर्यंत 10 गुन्हे दाखल केले असून 19 आरोपींना अटक केली.  या पार्श्वभूमीवर घरातून काही लोकांना अटक करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मुंबई पोलिसांनी मीरा रोड भागातील दंगलीतील […]

Continue Reading

अयोध्येतील रामाची मूर्ती पाहून या छायाचित्रकाराच्या डोळ्यात आनंदाश्रु आले का? वाचा सत्य

डोळे पाणावलेल्या एका छायाचित्रकाराचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, अयोध्या राम मंदिरामधील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान रामाची मूर्ती पाहून हा छायाचित्रकार इतका भावूक झाला की त्याच्या डोळ्यातून अश्रू आले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले की, व्हायरल दावा असत्य आहे. हा फोटो अयोध्येतील नसून पाच […]

Continue Reading

सरकारने भगवान राम आणि अयोध्या मंदिराची प्रतिमा असलेली 500 रुपयांची नोट जारी केली का ? वाचा सत्य

राम मंदिर प्राणप्रतिष्ठाण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार 22 जानेवारी रोजी भगवान रामची प्रतिमा असलेली 500 रुपयांची नोट जारी करणार आहेत, या दाव्यासह एका नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील नोट बनावट आहे. भारत सरकारने असा कोणताही निर्णय […]

Continue Reading

पंतप्रधान राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत जेवण करतानाचा हा फोटो नाही; वाचा सत्य

नवीन वर्षात 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामगारांसोबत जेवण करतानाचा एक व्हायरल होत आहे. या फोटोसह दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांसोबत जेवण केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

नीता अंबानी राम मंदिरासाठी 33 किलोचे 3 सुवर्ण मुकुट देणार आहेत का? वाचा सत्य

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक निराधार दावे केले जातात. यात भर म्हणजे म्हटले जात आहे की, नीता अंबानी आयोध्यातील राम मंदिरासाठी 33 किलो वजनाचे तीन सुवर्ण मुकुट देणार आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप सजावटीचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ हैदराबादमधील मंदिराचा; वाचा सत्य

अयोध्या येथे राम मंदिराचा भूमीपूजन समारंभ 5 ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे. तत्पूर्वी समाजमाध्यमात अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप सजावटीचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप सजावटीचाच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक / संग्रहित तथ्य पडताळणी राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप […]

Continue Reading

राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने स्पेनमध्ये भारतीयांनी मिरवणूक काढली नाही; वाचा सत्य

अयोध्या येथे 5 ऑगस्ट 2020 रोजी नियोजित राम मंदिराचे भूमिपूजन होणार  आहे. त्यामुळे स्पेनमध्ये भारतीय भव्य मिरवणूक काढली होती, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त भारतीयांनी काढलेल्या मिरवणूकीचाच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी अयोध्येत राम मंदिराचे […]

Continue Reading