नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या विजयी रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा नव्हता; तो इस्लामिक झेंडा आहे
नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळाले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर विजय रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात एक चांद-सितारा असणारा हिरवा झेंडा दिसतो. दावा केला जात आहे की, […]
Continue Reading