जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याचा व्हायरल व्हिडिओ नेपाळचा नाही; वाचा सत्य
नेपाळमध्ये तरुणांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर तेथील सरकार, कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, नागरिकांद्वारे पोलिसांवर हल्ला चढवण्याचा हा व्हिडिओ नेपाळचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]
Continue Reading