ओमानमध्ये लाटांमध्ये वाहून गेलेल्या महिलांचा व्हिडिओ अक्सा बीचच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. सोशल मीडियावर तर ओसंडून वाहणाऱ्या नद्या, वस्त्यांमध्ये साचलेले पाणी, दरड कोसळण्याचे व्हिडिओंचा पूर आलेला आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये समुद्राच्या लाटांमध्ये महिला वाहून गेल्याची घटना शेअर होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मुंबईतील अक्सा बीच (Aksa Beach) येथे घडलेल्या घटनेचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

मुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का? वाचा सत्य

यंदा मोसमी पावसाने पहिल्याच दिवशी मुंबई व आसपासच्या परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि लोकल रेल्वेसेवादेखील थांबवावी लागली.  यापार्श्वभूमीवर राज्याचे माहिती कौशल्य विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिका यांच्याच घरात पाणी शिरल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची […]

Continue Reading

Fact Check : मुंबईतील पावसाचे जुने फोटो होतायेत व्हायरल?

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असतानाच सध्या सोशल मीडियावर जुने फोटो व्हायरल होत आहेत. प्रसारमाध्यमांकडूनही असे जुने फोटो संग्रहित किंवा सांकेतिक छायाचित्र असा शब्दप्रयोग न करता वापरण्यात येत आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम पसरत आहे, अशाच एक छायाचित्राची पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. कारभार रत्नागिरीचा साप्ताहिक या फेसबुक पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आली आहे. मुंबईतील पावसाची […]

Continue Reading

VIDEO FACTS:रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडलेल्या दुचाकीचा व्हिडियो मुंबईचा नाही. तो जालन्याचा आहे

मुंबईत पावसाने थैमान घातलेले आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी साचल्याने मुंबईकरांची चांगली दैना उडाली आहे. अनेक सखल भागात लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून, मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कंबरेइतक्या पाण्यातून जाण्याऱ्या वाहनांचे दृश्य तर टीव्हीवर रोज दिसते. सोशल मीडियावर तुंबलेल्या मुंबईची खरी स्थिती दाखवणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये रस्तावरील खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या […]

Continue Reading