ऑनलाइन जनगणना संदर्भातील ‘संस्कृत भाषा’ मेसेज दिशाभूल करणारा; वाचा सत्य
जनगणना 2026 च्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना ऑनलाइन स्वगणना करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून, जनगणनेदरम्यान माहिती भरताना ‘संस्कृत’ ही मातृभाषा असल्याचे नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संस्कृत भाषा ‘लुप्त’ घोषित होईल आणि तिला मिळणारी सरकारी मदत बंद केली जाईल, असा दावा या मेसेजमध्ये […]
Continue Reading
