ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान हवेत असे म्हटलेले नाही; वाचा सत्य

इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताविषयी केलेले एक कथित विधान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील पोस्टला खरे मानले तर सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान असायला हवेत असे म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, सुनक यांच्या नावाने खोटे विधान […]

Continue Reading

नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात पत्रकार परिषद घेतली का? वाचा सत्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पंतप्रधानांवर टीका करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याद्वारे दावा केला जात आहे की, नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की. व्हायरल व्हिडिओ जुना असून चुकीच्या माहितीसह शेअर केला जात […]

Continue Reading

नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य केले का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आंदोलनजीवी’ भाषणावरून गदारोळ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पंतप्रधानांवर टीका करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याद्वारे दावा केला जात आहे की, नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंदोलनकर्त्यांचा हक्क हिरावून घेण्याबाबत टीका केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा […]

Continue Reading

जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का?

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी चुरशीच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडेन येत्या जानेवारी महिन्यात पदभार स्वीकारणार आहेत.  दरम्यान, सोशल मीडियावर वावड्या उठल्या आहेत की, अमेरिकेचे नवनिर्विचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या शपथग्रहण समारोहाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे पूर्व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आमंत्रित केले आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

ऑक्सफर्ड विद्यापीठाने मनमोहन सिंग यांच्या नावे स्कॉलरशीप सुरू केली आहे का? वाचा सत्य

शिक्षणाची पंढरी म्हणून इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रसिद्ध आहे. यावर्षीच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये ऑक्सफर्डला पाचवे स्थान मिळाले आहे. अशा या ऐतिहासिक विद्यापीठाने माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ्ज डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू केल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. आठशे वर्षांचा देदिप्यमान इतिहास असणाऱ्या या विद्यापीठाने डॉ. सिंग यांच्य विद्वत्तेला ओळखून हा निर्णय घेतला […]

Continue Reading

राहुल गांधी केक कापत असलेला व्हिडियो मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसाचा नाही. वाचा सत्य

भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचा 26 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. यानिमित्त राहुल गांधी यांनी केक कापून डॉ. मनमोहन सिंग यांचा वाढदिवस साजरा केल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडियो क्लिपमध्ये राहुल गांधी आणि डॉ. सिंग केक कापताना दिसतात. या व्हिडियोवरून काही लोक गांधी यांची प्रशंसा करत आहेत […]

Continue Reading

VIDEO: आगामी अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांची भेट घेतली का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प येत्या पाच जुलै रोजी मांडण्यात येणार आहे. देशाची अर्थव्यवस्था नियंत्रणात आणून तिला चालना देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यासंबंधी मार्गदर्शन घेण्यासाठी मोदी यांनी माजी पंतप्रधान आणि जगप्रसिद्ध अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांची घरी जाऊन भेट घेतल्याचा एक व्हिडियो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण […]

Continue Reading