राष्ट्रवादी आणि बसपाला दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात एकसारखीच मते मिळाली का? वाचा सत्य

नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दोन वेगवेगळ्या मतदारसंघातील दोन पक्षांच्या उमेदवारांना एकसारखीच मते मिळाल्याचा दावा करून ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यातील तिरोरा आणि कारंजा मतदारसंघातील निकालांची आकडेवारी एकसारखीच असल्याच एक फोटो शेयर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? वृत्तपत्रातील निकालाच्या आकडेवारीचा एक […]

Continue Reading

विधानसभेच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला सत्ता कायम राखण्यात यश आले. भाजप आणि शिवसेना राज्यात अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमाकांचे पक्ष ठरले. त्यामुळे शिवसेनेकडून यंदा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केला जाऊ लागला. ठाकरे कुटुंबातून प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.  याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांचे अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्याला भेट […]

Continue Reading

‘एबीपी माझा’चा फोटोशॉप केलेला सर्व्हे होतोय व्हायरल. वाचा सत्य काय आहे.

एबीपी माझा आणि सी-वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. शेयर होत असेलल्या ‘एबीपी माझा’ चॅनेलवरील बातमीच्या कथित स्क्रीनशॉटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला 146 जागांवर विजय मिळेल तर, भाजप-शिवसेनेच्या युतीला 124 जागांवर समाधान मानावे लागेल असे दाखविण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली. काय आहे […]

Continue Reading