FACT CHECK: हा व्हिडियो नरेंद्र मोदींच्या यंदाच्या शपथविधीचा नाही. तो 2014 मधील आहे
लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर करण्यात आला. तीनशेपेक्षा जास्त जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. त्यामुळे भाजप समर्थकांना आनंद होणे स्वभाविक आहे. सोशल मीडियावर काही उत्साही समर्थकांनी तर मोदींचा दुसऱ्या शपथविधीचा व्हिडियोदेखील शेयर करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी याला खरे मानून लाईक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. फॅक्ट […]
Continue Reading