भारत-चीन सीमेवरील तणावाचा हा व्हिडिओ जुना, वाचा सत्य
भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कराचे जवान कर्तव्य बजावत असताना दगडी भिंतीचे संरक्षण करत होते. त्यावेळी चिनी सैनिकांनी दगडी भिंतीचे नुकसान करण्यास सुरूवात केली. त्यांना भारतीय सैनिकांनी रोखले. भारत-चीन सीमेवरील तणाव अजुन कायम असून काल झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. खुरापती करणारे 43 चिनी सैनिक मारले गेले, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ शेअर होत […]
Continue Reading