रेल्वे रुळाचे नट-बोल्ट काढतानाचा व्हिडिओ पाकिस्तानमधील आहे; भारतातील नाही
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही लहान मुलं रेल्वे रुळावरून नट-बोल्ट काढताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ भारतातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक कार्ड आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारतातील नसून पाकिस्तानमधील कराची शहरातील आहे. काय आहे दावा […]
Continue Reading