राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या रडण्याच्या व्हिडिओला एडिट करून केले व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते शरद पवारांना त्रास होत असल्याचे पाहुन त्यांना दुःख झाल्याचे ते सांगतात. या व्हिडिओच्या शेवटी जितेंद्र आव्हाड कथितरीत्या ‘एवढं नाटक कोणी करू शकते का’ असे म्हणताताना ऐकू येतात. या व्हिडिओवरून दावा केला जात आहे की आव्हाड रडण्याचे नाटक करत होते. […]
Continue Reading