जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंना अकार्यक्षम म्हटले का ? वाचा सत्य

निवडणुकीच्या काळात नेत्यांचे अनेक आरोप-प्रत्यारोपाचे व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल होतात. अशाच एका व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड “86 वर्षांच्या वडिलांना म्हणाव लागत आहे की, माझ्या 50 वर्षांच्या तरुण मुलाल तुम्ही सांभाळून घ्या. ही मागच्या पिढीचे अपयश आहे.” असे म्हणतात. दावा केला जात आहे की, जितेंद्र आव्हाड व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळेंना उद्देशून बोलत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली नाही; चुकीच्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली, या दाव्यासह सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंवर कोणतीही टीका […]

Continue Reading

औरंगाबाद शहराचे नामांतर झाल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी रडून खंत व्यक्त केली नाही; जुना व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. अनेक वर्षांपासून रखडलेला हा निर्णय पूर्णत्वास गेल्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या.  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा रडू कोसळताणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, औरंगाबादचे नाव अधिकृतरीत्या छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर “हे फार वाईट घडलं” असे […]

Continue Reading

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या रडण्याच्या व्हिडिओला एडिट करून केले व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते शरद पवारांना त्रास होत असल्याचे पाहुन त्यांना दुःख झाल्याचे ते सांगतात. या व्हिडिओच्या शेवटी जितेंद्र आव्हाड कथितरीत्या ‘एवढं नाटक कोणी करू शकते का’ असे म्हणताताना ऐकू येतात.  या व्हिडिओवरून दावा केला जात आहे की आव्हाड रडण्याचे नाटक करत होते.  […]

Continue Reading

FAKE NEWS: मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कुराणातील आयत वाचून झाले होते का?

नाशिक येथे नुकेतच पार पडलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी वादग्रस्त दावा केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांचा प्रार्थना करतानाचा फोटो शेअर करून म्हटले जात आहे की, मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कुराणातील आयत पठण करण्यात आले होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह नाहीत; वाचा सत्य

राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड हे क्वारंटाईनमध्ये होते. तेव्हापासून समाजमाध्यमांमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने ते खरंच कोरोना पॉझिटिव्ह आहेत का? याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट […]

Continue Reading

शरद पवारांनी झोपडीत जेवण करताना बियर घेतली का? वाचा त्या फोटोमागचे सत्य काय आहे…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार एक फेब्रुवारी रोजी शहापूर तालुक्याच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी एका आदिवासी पाड्यातील झोपडीत जेवण केले. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. आव्हाड यांनी झोपडीत जेवतानाचा फोटो शेअर केल्यानंतर याची बरीच चर्चा झाली. मात्र, शरद पवार झोपडीत जेवत असताना त्यांच्या टेबलावर बियर बॉटल दिसत असल्याचा एक फोटो सोशल […]

Continue Reading