Fact Check : जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यंदा गणपतीला 264 कोटी रुपयांचे दागिने दिले आहेत का?
महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच किंग सर्कलच्या जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणपतीला 264 कोटींचे दागिने चढवले आहेत. काय म्हणावं अशा लोकाना, अशी माहिती Sanjiv Pednekar यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरु असतानाच जीएसबी मंडळाने गणपतीला 264 कोटी रुपयांचे दागिने घातल्याच्या पोस्ट […]
Continue Reading