पंजाबमध्ये लोकांनी भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरून झेंडे जाळले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीची चुरस जशीजशी वाढत आहे, तसे तसे जुने व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये लोक भाजपचे झेंडे जाळताना दिसतात. सोबत दावा करण्यात येत आहे की, पंजापमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून भाजपचे झेंडे जाळले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत शेतकऱ्यांना समर्थन दिले का? वाचा सत्य

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा एक व्हिडिओ शेअर करीत दावा केला जात आहे की, त्यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात वक्तव्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. “पंतप्रधानांना शेतकऱ्यांची परिस्थिती माहिती असूनसुद्धा त्यांनी विचारणा नाही केली,” असे ते या व्हिडिओत म्हणतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून सत्यतेबाबत विचारणा […]

Continue Reading

हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी भाजप खासदाराला काळे फासले का? वाचा व्हिडियोमागचे सत्य

नव्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यांवर उतरले असून, काही ठिकाणाला आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, संतप्त शेतकऱ्यांनी भाजप खासदार राजकुमार सैनी यांच्या तोंडाला काळे फासले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्या आढळला. हा व्हिडियो चार वर्षांपूर्वीचा म्हणजे 2016 मधील आहे. काय आहे व्हिडियोमध्ये? सोशल मीडियावरील व्हायरल क्लिपमध्ये […]

Continue Reading

2017 मधील मोर्चाचा फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा म्हणून व्हायरल

केंद्राच्या पावसाळी आधिवेशनात तीन कृषी विषयक विधेयक मंजूर करण्यात आल्यापासून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये याविरोधात शेतकरी आंदोलने करीत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विराट गर्दीचा एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, हा फोटो कृषी विधेयकाविरोधातील आंदोलनाचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दवा असत्य ठरला. हा फोटो तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली […]

Continue Reading

हरियाणात अलिकडे झालेल्या आंदोलनाच्या नावे तीन वर्षांपूर्वीचे फोटो व्हायरल; वाचा सत्य

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन विधेयकांविरोधात हरियाणातील शेतकऱ्यांनी कुरूक्षेत्रजवळ पिपली येथे 10 सप्टेंबर 2020 रोजी आंदोलन केले. या आंदोलनाची विविध छायाचित्रे सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत.  यातील एका छायाचित्राची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता कळाले, ते तीन वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये झालेल्या आंदोलनाचे आहे. काय आहे दावा? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  पोस्टमधील दोन्ही छायाचित्रांनी गुगल […]

Continue Reading