Fact Check : काश्मीरमध्ये पोलिसांकडून नागरिकांवर लाठीमार करण्यात आलाय का?

कश्मिरमधे प्रसाद वाटप चालू आहे.इछूकांनि आस्वाद घ्यायचा असेल ……., अशी माहिती Sudarshan More यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  काश्मीरमध्ये खरंच नागरिकांवर लाठीमार करण्यात आला आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेतली. ही दृश्ये आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी […]

Continue Reading

ELECTION 2019 : सुशीलकुमार शिंदे यांनी खरंच सोलापूर येथून लोकसभा उमेदवारी मागे घेतली का?

सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये राजकीय द्वंद्व रंगले आहे. काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची एका हॉटेलात भेट घेतली होती. या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात येऊ लागले. अशातच सोशल मीडियावर पोस्ट फिरवल्या जात आहेत की, सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेची उमेदवारी मागे घेतली. […]

Continue Reading

दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन हे जगातील पाणी विरहित शहर आहे का? : सत्य पडताळणी

सोशल मीडियावर सध्या पाणी प्रश्न किती गंभीर बनत चाललाय या आशयाची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन हे शहर जगातील पहिले पाणी विरहित शहर असल्याचे म्हटले आहे. जगात फक्त 2.7 टक्केच पिण्यायोग्य पाणी आहे, असे म्हटले आहे. त्यासोबतच पाणी भरण्यासाठी हातात रिकाम्या कॅन आणि पाणी बॉटल्स घेऊन रांगेत उभे असणारे लोक […]

Continue Reading