निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे का ? वाचा सत्य

सध्या महाराष्ट्रमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्व राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी राज्यभरात सभा घेत आहेत.  याच पर्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या नावाने एक पत्रक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीचे सार्वत्रिक तपशील वेळापत्रक जारी केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पत्रक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे खोटे वेळापत्रक व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. लोकसभेनंतर आता राज्यात कशी राजकीय परिस्थिती असेल यावर चर्चा आणि अंदाज बांधणी सुरू आहे. पक्षीय बलाबल आणि जागांचे गणित जुळवण्याची तयारी सुरू आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. कारण आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक बंधन येतात. राजकीय पक्षांसोबतच मतदारांनासुद्धा निवडणुकीचे वेळापत्रक कसे असेल […]

Continue Reading

Fact Check : घर बदलल्यावर मतदान कार्डावरचा पत्ता बदलण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे का?

(सांकेतिक छायाचित्र : representative image)  मतदान ओळखपत्रात दुरुस्ती करायची आहे ना..संकेतस्थळावर भेट द्या! घर बदलल्यावर Myvotemypledge.com येथून मतदानकार्डावरचा पत्ता बदलणे. शास्त्र असतं ते अशी माहिती Devendra Fadnavis for Maharashtra या पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मतदानकार्डावरचा पत्ता बदलण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी  […]

Continue Reading

खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे असे म्हटले का? वाचा सत्य

विरोधी पक्षांनी ईव्हीएमला विरोध करीत बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. नुकतेच विविध पक्षांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत या मागणीला जोर दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक व्हिडियो क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेसह इतर विकसित देशांमध्ये आजही बॅलेट पेपरवर निवडणुका होत असल्याचे वक्तव्य केले आहे. या व्हिडियोच्या आधारे […]

Continue Reading