डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीने अकबरुद्दीन ओवैसी यांच्या हॉस्पिटलला भेट दिली का? जाणून घ्या सत्य

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडियोद्वारे दावा करण्यात येत आहे की, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येने एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे छोटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांच्या अत्याधुनिक रुग्णालयाला भेट दिली. व्हिडियोमधील विदेशी मुलगी या हॉस्पिटलमधील सुविधा आणि अकबरुद्दीन यांच्या सामाजिक कार्याची तोंडभरून कौतुक करीत आहे. झपाट्याने शेयर होत असलेल्या या व्हिडियोला आतापर्यंत लाखो व्ह्युव्ज […]

Continue Reading