ग्रीसमधील क्रूझ जहाज भरूच-भावनगरमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य
भावनगर ते भरुच रोड हे 350 किलोमीटर अंतर आहे. समुद्री मार्गाने ते 32 किलोमीटर आहे. आता या समुद्री मार्गाने जहाज सेवा सुरू करण्यात आली आहे. एकाच वेळी 600 लोक आणि अवघ्या अर्ध्या तासात हे अंतर पार करणार आहेत. जहाजाची क्षमता 50 ट्रक, 60 बसेस, 200 कार, 350 मोटारसायकली आहे. या माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल […]
Continue Reading