10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार? जाणून घ्या सत्य
सोशल मीडियावर सध्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावाने एक ग्राफिक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ग्राफिकमध्ये ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की, आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा बँकांच्या शाखांमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाइन क्रमांक (9049053770) वर पाठवून […]
Continue Reading
