राहुल गांधीच्या विरोधात ‘गो बॅक’चा नारा देणाऱ्या लोकांचा व्हिडिओ मणिपुरचा नाही; वाचा सत्य

राहुल गांधी यांनी 8 जुलै रोजी मणिपुरला भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधीसमोर त्यांच्या विरोधात ‘गो बॅक’च्या घोषणा देत आहेत.  दावा केला जात आहे की, राहुल गांधी मणिपुरमध्ये गेल्यावर तेथील लोकांनी त्यांच्या विरोधात ‘राहुल गांधी गो बॅक’च्या घोषणा दिल्या.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वीचा असून राहुल […]

Continue Reading

आसाममध्ये काँग्रेस नेते अमजात अली यांना अटक झाल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

आसाममध्ये काँग्रेसचे नेते अमजात अली यांना सफरचंदाच्या पेटीसोबत हत्यारे आणि काडतुसे असताना अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होती, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत. या माहितीची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा?  आसाममधील काँग्रेसचे नेते अमजात अली यांना हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. Facebook | Archive […]

Continue Reading

भूतानने आसाममध्ये येणारे पाणी रोखले आहे का? वाचा सत्य

चीन आणि नेपाळ पाठोपाठ आता भूतानने भारताची चिंता वाढवली आहे. आसामचे शेतकरी भूतानमधील नदीच्या पाण्यावर शेती करत आहेत. हे पाणी आता भूतानने आता रोखले आहे, अशी माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. भूतानने खरोखरच भारतात आसाममध्ये येणारे पाणी रोखले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी भूतानने भारतात […]

Continue Reading

Fact : हा व्हिडिओ आसाममधील असल्याचा दावा खोटा

देशाच्या अन्य भागातील माहिती नाही पण आसाममध्ये NRC मध्ये नाव नसल्याने घरातून कसे उचलून नेले जात आहे, हे या व्हिडिओतच पाहा. तुम्ही आज विरोध बंद केल्यास तुमचेही उद्या असेच हाल होणार आहेत. उत्तर पुर्वेकडील राज्यात लोक का विरोध करत आहेत, हे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलेच असेल, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत […]

Continue Reading

Fact : आसाम, बंगालमधील म्हणून देशाच्या इतर भागातील जुन्या घटनांचे फोटो व्हायरल

समाजमाध्यमात सध्या ईशान्य भारतातील म्हणून काही छायाचित्रे पसरत आहेत. ईशान्य भारतातील स्थिती भयावह असून तेथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात येत असल्याचा दावा या छायाचित्रांद्वारे करण्यात येतो. ही छायाचित्रे खरोखरच ईशान्य भारतात सुरु असणाऱ्या हिंसाचाराची आहेत का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. जयसिंग मोहन यांनीही अशीच काही छायाचित्रे पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची […]

Continue Reading

हा फोटो पश्चिम बंगालमध्ये रेल्वेवरील दगडफेकीत जखमी झालेल्या मुलीचा नाही. वाचा सत्य

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात देशात प्रदर्शने होत आहेत. काही शहरांमध्ये आंदोलनाला हिंसक वळणदेखील लागले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काही शहरांत रेल्वेवर दगडफेकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमिवर एका जखमी मुलीचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, पश्चिम बंगालमधील रेल्वेवरील दगडफेकीत ही मुलगी रक्तबंबाळ झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो बांग्लादेशीमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील […]

Continue Reading