अजित पवार यांच्या विमान अपघाताचे लाइव्ह फुटेज म्हणून एआय व्हिडिओ व्हायरल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक विमान कोसळताना दिसते.  दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ बारामतीमधील विमान अपघात होत असताना प्रत्यक्ष चित्रित केलेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे […]

Continue Reading

अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वीचे दृष्य म्हणून जुना व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या दुर्घटनेचे व्हिडिओ म्हणून अनेक क्लिप्स सोशल मीडियावर शेयर होत आहेत. विमानाच्या कॉकपिटमधून चित्रित केलेला अशाच एका अपघाताच्या व्हिडिओसोबत अजित पवार यांचा शेवटचा व्हिडिओ म्हणून दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबत कॅप्टन साहिल मदान यांचासुद्धा मृत्यू झाला का ? वाचा सत्य

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवरी रोजी बारामतीमध्ये एका विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेदरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार जणांचाही मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर एका पायलटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, या दुर्घटनेत कॅप्टन साहिल मदान नामक पायलटचाही मृत्यू झाला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या […]

Continue Reading

अजित पवारांनी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘फुकटे’ म्हटले नाही; अर्धवट व्हिडिओ व्हायरल 

जुनी पेन्शन योजना परत लागू करावी यासाठी महाराष्ट्रातील 17 लाख शासकीय अधिकारी व कर्मचारी 14 मार्च रोजी बेमुदत संपावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “संपावर जातात आणि कर्मचाऱ्यांना काम न करता फुकटचा पगार घेण्याची सवय लागली आहे.” दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

Clipped Video: हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी त्यांची पाठराखण केली का?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  13 जानेवारी रोजी छापेमार केली. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ही कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकरांची एक प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी मुश्रीफ यांचे समर्थन करताना […]

Continue Reading