केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचा दावा खोटा; वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य

महिलांचा जमाव एका व्यक्तीला बेदम चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह पसरविला जात आहे. काही जण केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचे म्हणत आहेत, तर काही जण ही घटना बारामतीमध्ये घडल्याचे सांगत आहेत. शिवाय हाच व्हिडिओ हिंदु मुलींनी छेड काढणाऱ्या मुस्लिम तरुणाला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणूनदेखील शेअर होत आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी ‘मोफत राईड’ योजना सुरु केली का?

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली असे मेसेज व्हायरल होत आहेत. मेसेजमध्ये म्हटले आहे की, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत महिलांना एकट्याने घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसेल तर महिला पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) कॉल करून वाहन मागवू शकतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

Fact Check : प्रधानमंत्री बेटी बचाव योजना मुलींना 2 लाख मिळणार का?

प्रधानमंत्री बेटी बचाव योजना, वय वर्ष 6-32 प्रेत्येक मुलीला 2 लाख मिळणार. खाली दिलेला फॉर्म भरून अधिक माहिती साठी पोस्ट ऑफिस येथे जाऊन रजिस्टर करणे. आणि हा मेसेज share करणे प्रेत्येक गरीब कुटूंबापर्यंत पाहोच झाला पाहिजे, ही पोस्ट Lankesh Pawar‎ यांनी एक करोड हिंदूचा फेसबुक ग्रुप जो हिंदू अँड होइल त्याने १०० हिंदूना अँड करावे या ग्रुपवर शेअर […]

Continue Reading