पुण्यातील 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करणारे आरोपी मुस्लिम नव्हते; वाचा सत्य
गेल्या आठवड्यात पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. पुणे शहरातील ताडीवाला रोड परिसरात एका 11 वर्षीय पीडितेवर तिचे वडील, 14 वर्षीय भाऊ, आजोबा आणि चुलत मामाने अत्याचार केला. या घटनेबाबत सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, नात्याला काळीमा फासणारा हा घृणास्पद प्रकार मुस्लिम कुटुंबामध्ये घडला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]
Continue Reading