अभिजीत दीपके यांना MTV रोडीज शोमधून शिवीगाळ करत बाहेर काढण्यात आले होते?
NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर MTV रोडीज शोमधील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.. या व्हिडिओमध्ये रोडीजचे जज रघुराम एका स्पर्धका शिवीगाळ करतात आणि ऑडिशनमधून बाहेर जाण्यास सांगतात. सोशल मीडिया युजर्स दावा […]
Continue Reading
