अत्तर विकण्याच्या नावाखाली लुटमार करणाऱ्या टोळीचा मेसेज फेक; वाचा सत्य

मॉलच्या पार्किंगमध्ये अत्तर विक्रेते ग्राहकांना पेपर ड्रग्जद्वारे बेशुद्ध करून लुटमार किंवा अपहरण करत असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा लोकांपासून सावधान राहावे, असा सल्ला मुंबई पोलीसांनी दिल्याचे या मेसेजमध्ये म्हटलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा आढळला. मुंबई […]

Continue Reading

सेंटचे सॅम्पल देऊन अपहरण होत असल्याची मुंबई पोलिसांनी चेतावणी जाहीर केली का? वाचा सत्य

सोशल मीडियावर अधूनमधून पोलिसांच्या नावे चेतावणी देणारा मेसेज फिरत असतो. सध्या अत्तर विकण्याच्या नावाखली लुटमार आणि अपहरण होण्याच्या धोक्याबद्दल सावधान करणारा मेसेज नेटीझन्सना काळजीत पाडत आहे. मुंबई पोलीस उपाधीक्षकांच्या नावे फिरणाऱ्या या मेसेजमध्ये चेतावणी देण्यात येत आहे की, मॉलच्या पार्किंगमध्ये अत्तर विक्रेते ग्राहकांना पेपर ड्रग्जद्वारे बेशुद्ध करून लुटमार किंवा अपहरण करू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून […]

Continue Reading