राजस्थानमधील अत्याचारातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली का? असंबंधित व्हिडिओ व्हायरल

राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे 13 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणात 30 पैकी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस काही आरोपींना रस्त्यावरून नेताना आणि त्यांना लाठीने मारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.  हा व्हिडिओ श्रीगंगानगर अत्याचार प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात धिंड काढल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading