मोदींना हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या, असे शरद पवारांनी म्हणाले नाही; वाचा सत्य

कसबा येथील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी 22 फेब्रुवारी रोजी अल्पसंख्यक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते.  या मेळाव्यातील शरद पवारांचे छायाचित्र वापरून सूचित केले जात आहे की, त्यांनी भाजपला हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या असे वक्तव्य केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या […]

Continue Reading

FAKE: सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा तो फोटो खोटा; वाचा सत्य

शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची कोण बसले यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून काम करत असल्याचा कथित फोटो व्हायरल झाला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या फोटोवरून श्रीकांत शिंदे “सुपर सीएम” झाल्याची जाहीर टीका करण्यात आली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रवादीच्या खासदार […]

Continue Reading

शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भांडणाचा जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह व्हायरल; वाचा सत्य

राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादळादरम्यान एका उद्धघाटन समारंभा प्रसंगी दोन गटात झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये “तुंबळ मारामारी” झाली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ सुमारे तीन […]

Continue Reading

मुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का? वाचा सत्य

यंदा मोसमी पावसाने पहिल्याच दिवशी मुंबई व आसपासच्या परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि लोकल रेल्वेसेवादेखील थांबवावी लागली.  यापार्श्वभूमीवर राज्याचे माहिती कौशल्य विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिका यांच्याच घरात पाणी शिरल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची […]

Continue Reading

खासदार माजिद मेमन हे अजमल कसाबचे वकील नव्हते. त्यांच्याविषयी खोटा दावा पसरविला जातोय

राज्यात विधानसभेची निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना सोशल मीडियावर एकमेकांविरोधातील दुष्प्रचारदेखील जोर पकडू लागला आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यसभेवर गेलेले खासदार आणि प्रसिद्ध वकील माजिद मेमन यांच्याविषयी एक दावा प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील मेसेजनुसार, मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबची माजिद मेमन यांनी कोर्टामध्ये वकील म्हणून बाजू मांडली होती.  पोस्टमध्ये म्हटले […]

Continue Reading

Fact Check : हा फोटो शरद पवारांनी पुरपरिस्थितीबाबत घेतलेल्या बैठकीचा आहे का?

“सांगली” व “कोल्हापूर” पूर स्तिथी निवारणासाठी साहेबांनी बोलावली बैठक. सगळे पर्याय संपतात त्यावेळी माणूस देवाकडे साकडे घालतो त्याच प्रमाणे सर्व भा.ज.प वाल्यांनी आपले दैवत शरद पवार साहेबांकडे सांगली आणि कोल्हापूर मधील पूर स्तिथी निवारन्यासाठी मदतीचे साकडे घातले. साहेबांनी 4 दीवसापुर्वीच सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना अटी-तटीच्या मदतीची सुचना देऊन ठेवली हेती. #सत्ता_असो_नसो_सर्व_प्रश्नांच_उत्तर_एकच_साहेब (आज दु.३:४५ वा. रयत भवन […]

Continue Reading