भाजप नेते परेश रावल यांचा माफी मागतानाचा व्हायरल व्हिडिओ पाच वर्षे जुना; वाचा सत्य
गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजप माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी 29 नोव्हेंबर रोजी वलसाड जिल्ह्यात एका रॅलीमध्ये भाषण करताना बंगाल विषयक वादग्रस्त विधान केले होते. “गॅस सिलेंडरचे काय करणार? बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार का?” असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर सडकून टीका होऊ लागली. परेश रावल यांनी शब्दांचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत माफीसुद्धा […]
Continue Reading