मतदान केंद्रामध्ये इव्हीएम मशीन फोडतानाचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्यक्ती मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन फोडताणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही घटना सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात घडली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यानचा आहे.  काय आहे […]

Continue Reading

व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएमच्या जागी मतपत्रिकेचे समर्थन केले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “आपल्या देशातील गरीब आणि अशिक्षीत आहेत, जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बॅलेट पेपरवर नाव वाचून मतदान करतात.” दावा केला जात आहे की, या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपर समर्थन करत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

कर्नाटकमध्ये भाजप नेताच्या कारमध्ये ईव्हीएम सापडल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीl काँग्रेसने 135 भागांवर विजय मिळवला तर भाजपला 66 जागावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी 10 मे 2023 रोजी कर्नाटकमधील विजापूर जिल्हातील मसाबिनल गावात लोकांनी एक कार अडवून ईव्हीएम मशिनची तोडफोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की,“कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या वाहनामध्ये ईव्हीएम सापडल्याने संतप्त मतदारांकडून यंत्रणांची तोडफोड करण्यात आली.”  फॅक्ट […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान ईव्हीएमच्या जागी बैलेट पेपर समर्थन केले का? वाचा सत्य

भारतात ईव्हीएम हा नेहमीच एक वादाचा विषया राहिलेला आहे. सध्या सोशल मीडिवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बैलेट पेपर नाव वाचून मतदान करतात, या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बैलेट पेपरचे समर्थन करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

राष्ट्रवादी आणि बसपाला दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात एकसारखीच मते मिळाली का? वाचा सत्य

नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दोन वेगवेगळ्या मतदारसंघातील दोन पक्षांच्या उमेदवारांना एकसारखीच मते मिळाल्याचा दावा करून ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यातील तिरोरा आणि कारंजा मतदारसंघातील निकालांची आकडेवारी एकसारखीच असल्याच एक फोटो शेयर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? वृत्तपत्रातील निकालाच्या आकडेवारीचा एक […]

Continue Reading

खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे असे म्हटले का? वाचा सत्य

विरोधी पक्षांनी ईव्हीएमला विरोध करीत बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. नुकतेच विविध पक्षांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत या मागणीला जोर दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक व्हिडियो क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेसह इतर विकसित देशांमध्ये आजही बॅलेट पेपरवर निवडणुका होत असल्याचे वक्तव्य केले आहे. या व्हिडियोच्या आधारे […]

Continue Reading

महाराष्ट्र निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची शिफारस केलेली नाही. वाचा सत्य

देशात ईव्हीएमऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी विरोधी पक्ष वारंवार करीत असतात. त्यासाठी ईव्हीएम हॅक होण्याची किंवा ते सेट करण्याची भीती व्यक्त करीत करण्यात येते. लोकसभेनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या या मागणीला महाराष्ट्र निवडणूक आयोगाची साथ मिळाल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टवरून दिसते. दावा करण्यात येत आहे की, राज्याचे अतिरिक्त […]

Continue Reading