आंतरराष्ट्रीय न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड करण्यात आली का ? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या काळात एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला आहे की, आंतरराष्ट्रीय न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेजमधील बातमी 7 वर्षांपूर्वीची आहे. दलवीर भंडारी हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य […]

Continue Reading

FALSE ALERT: आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना खरंच मुक्त केले का? वाचा सत्य

पाकिस्तानमध्ये कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मुक्त केले, अशा पोस्ट सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. कुलभूषण यांना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून हेरगीरीच्या आरोपाखाली 2016 साली अटक करण्यात आल्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांची मुक्तता होणे ही भारतीय मुत्सद्देगीरीसाठी मोठे यश असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading