डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांना ‘मीच जिंकलो’ असे पत्र लिहिले का?

डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपुष्टात आला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जो बायडन यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु, ट्रम्प यांना हा पराभव मान्य नाही. पदावरून जाताना परंपरेप्रमाणे ट्रम्प यांनी नवे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना पत्र लिहिणे अपेक्षित आहे. या कथित पत्राचा फोटो म्हणून काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. यामध्ये ट्रम्प यांनी बायडन यांना […]

Continue Reading

गोव्या महामार्गावरील अपघतात या 17 महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला का? वाचा सत्य

गोव्याला जात असाताना एका मिनीबसचा अपघात होऊन 17 महिला डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला, अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. महिलांच्या एका ग्रुपचा फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार कळाले की, सदरील अपघातामध्ये मृत्यू पावलेली केवळ एकच महिला डॉक्टर होती. काय […]

Continue Reading

शिवसेनेच्या पोस्टरवर आता बाळासाहेबांच्या गळ्यात भगव्याऐवजी ‘हिरवा शेला’? वाचा सत्य

शिवसेनेच्या मुंबईतील एका नेत्याचे टिपू सुलतानाला अभिवादन करणारे पोस्टर सोशल मीडियावर सध्या बरेच गाजत आहे. या पोस्टरवर शिवसेनेच्या पारंपरिक भगव्या रंगा ऐवजी हिरवा वापरलेला दिसतो. अगदी पक्षाचे नाव, लोगो आणि बाळासाहेब ठाकरेंचा प्रसिद्ध भगवा शेलासुद्धा हिरव्या रंगात दाखवलेला आहे.  या पोस्टरवरून शिवसेने विचारधारा बदलली का? असा सवाल केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो […]

Continue Reading