‘ठाकुरांचे रक्त गरम असते’ असे योगी म्हणाले नाही; तो स्क्रीनशॉट बनवाट आहे

हाथरस प्रकरणामुळे जातीय व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच एक वादग्रस्त स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. आजतक वाहिनीचा भासणाऱ्या या कथित स्क्रीनशॉटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ “ठाकुरांचे रक्त गरम असते, ठाकुरांकडून चुका होतच असतात” असे म्हणाल्याचे दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा स्क्रीनशॉट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. योगी आदित्यनाथ यांनी असे विधान केलेले नाही. […]

Continue Reading

स्पेनमधील व्हिडिओ भारतीय सेनेचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

विमानामधून काही सैनिक हवेत उडी मारतानाचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय सेनेचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ भारतीय सेनेचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  हा व्हिडिओ भारतीय सेनेचा नसून स्पेनमधील असल्याचे तथ्य पडताळणीत स्पष्ट झाले आहे. काय आहे दावा?  हा व्हिडिओ इंडियन मिलिटरी म्हणजेच […]

Continue Reading

आर्मेनिया-आझरबैजान या देशांतील युद्धाचा व्हिडिओ म्हणून कम्प्युटर गेमची क्लिप व्हायरल

आर्मेनिया आणि आझरबैजान या दोन देशांमध्ये विविदित जागेच्या ताब्यावरून सध्या वातावरण तापलेले आहे. नागोर्नो-काराबाख या भूप्रदेशावरील मालकीसाठी दोन्ही देशांकडून गोळीबार आणि हल्ले करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर या युद्धातील दृश्ये म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ युद्धाचा नसल्याचे समोर आले. तो तर एक व्हिडिओगेमचा व्हिडिओ आहे. काय आहे दावा? व्हायरल […]

Continue Reading