कोरोना व्हायरसवर लस उपलब्ध झाली का? वाचा सत्य

चांगली बातमी ! कोरोना विषाणूची लस तयार आहे. इंजेक्शन नंतर 3 तासांच्या आत रुग्णाला बरे करण्यास सक्षम. यूएस वैज्ञानिकांना सलाम. आत्ताच ट्रम्प यांनी घोषित केले की रोश मेडिकल कंपनी पुढच्या रविवारी ही लस सुरू करेल आणि त्यातून लाखो डोस सज्ज आहेत, अशी माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. कोरोना विषाणूची लस खरोखरच तयार आहे का? याची […]

Continue Reading

ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाने केळीपासून कोरोनाची लस तयार केल्याची बातमी खोटी. वाचा सत्य

कोरोना विषाणूची जागतिक साथ संपूर्ण जगाची परीक्षा पाहणारी ठरत आहे. दिवसेंदिवस बाधिक रुग्णांचा आणि मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे या महारोगावर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झपाटून काम करीत आहेत. अशातच अफवा उठली की, ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाने केळीच्या जीवनसत्वापासून कोरोना प्रतिबंधक लस तयार विकसित केली आहे. तसा दावा करणारा एक व्हिडियोदेखील व्हायरल होत आहे. […]

Continue Reading

कोरोनामुळे डोळ्यात पाणी आलेले ते इटलीचे पंतप्रधान नाहीत. वाचा त्या फोटोमागचे सत्य

इटलीमध्ये कोरोना विषाणूने कहर माजवलेला असताना या देशातील भयावह स्थिती सांगण्यासाठी नेटीझन्स सोशल मीडियावर खोट्या आणि असंबंधित फोटो/व्हिडियोचा मदत घेत आहेत. सध्या चर्चेचा विषय ठरलेला असाच एक फेक फोटो म्हणजे कोरोनामुळे हतबल झालेल्या इटलीच्या पंतप्रधानांचा. डोळे पाणावलेल्या एका नेत्याचा फोटो इटलीचे पंतप्रधान म्हणून सर्रास पसरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा चुकीचा सिद्ध झाला आहे. […]

Continue Reading

इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या शवपेट्यांचे हे छायाचित्र नाही. वाचा सत्य

जगभर कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत दहा हजारहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू हे इटलीत झाले आहेत. त्यातच इटलीत सुरू असणारे मृत्यूचे तांडव म्हणून सध्या समाजमाध्यमात काही छायाचित्रे पसरत आहेत. असेच इटलीतील कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्यांच्या शवपेट्याचे म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. शिवाजी जाधव यांनीही हे छायाचित्र पोस्ट करत जगातील सर्वोत्तम […]

Continue Reading

इटलीमध्ये मृतदेहांचा खच साचल्याचा हा फोटो नाही. हा जर्मनीतील 6 वर्षांपूर्वीचा फोटो आहे. वाचा सत्य

कोविड-19 या महारागोने इटलीमध्ये थैमान घातले असून आतापर्यंत तेथे पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. इटलीची अशी भयावह परिस्थिती असताना या देशाबद्दल अनेक चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा रस्त्यावर खच साचला, अशा दाव्यासह एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या मेसेजची पडताळणी […]

Continue Reading