कोरोनाला रोखण्यासाठी सांगितलेले हे उपाय कितपत योग्य आहेत? वाचा सत्य

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल मीडियावर विविध उपाय सुचविले जात आहेत. यातील अनेक गोष्टी चुकीच्या आहेत किंवा त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. अशाच पार्श्वभूमीवर एका मराठी दैनिकाने कोरोनाला रोखण्यासाठी काही प्रतिबंध उपाय सुचविले आहेत. मीठाच्या कोमट पाण्यात गुळण्या करण्यापासून ते 26 डिग्री तापमानात हा विषाणू तग धरू शकत नसल्याचे दावे यामध्ये करण्यात आले आहेत. फॅक्ट […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीस यांनी मास्क न लावता कोरोना बाधित रुग्णांची भेट घेतली का? वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे रुग्णालयातील भेटीचे फोटो शेयर करून त्याविषयी विविध दावे करण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीस रुग्णांची विचारपूस करतानाचे फोटो शेयर करून कोणी म्हणतेय की, त्यांनी कोरोनाच्या रुग्णांना भेट दिली तर इतरांनी हे फोटो खरे मानून फडणवीसांनी मास्क का नाही लावला म्हणून टीका केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची […]

Continue Reading

CoronaVirus: हात धुण्यासाठी तुरटीचा वापर सॅनिटायझरपेक्षा प्रभावशाली आहे का?

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे. हात धुण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्स किंवा साबणाचा पर्याय WHO ने सुचविला आहे. परंतु, सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हात धुण्यासाठी सॅनिटायझरपेक्षा तुरटी जास्त प्रभावशाली आहे. तुरटीच्या मुळे कोणताही विषाणू अंगावर राहत नसल्याचे या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडो या […]

Continue Reading