Coronavirus: चीनने कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी 19 दिवसांत 57 मजल्याचे हे रुग्णालय बांधले का?
चीनने कोराना व्हायरसच्या रुग्णांसाठी 19 दिवसांत 57 मजल्यांचे रुग्णालय बांधल्याचे दावा करीत एक व्हिडियो शेयर केला जात आहे. या इमारतील पहिला मजला तर फक्त 16 तासांत उभारण्यात आला, असे म्हटले जात आहे. या इमारतीत वीज, पाणी या सुविधासह रुग्णालयासाठी लागणारी सर्व उपकरणे आहेत, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]
Continue Reading