हे पत्रक आम आदमी पक्षाचे आहे का? वाचा सत्य

दिल्ली विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच समाजमाध्यमात एक पत्रक पसरत आहे. हे पत्रक आम आदमी पक्षाने जारी केल्याचा दावा करण्यात येत आहे. हरिश पाटील यांनीही असे पत्रक पोस्ट केले आहे. हायलाईट केलेले वाक्य वाचा, मग हिंदुत्वाची व देशहिताची तमा बाळगणाऱ्या पक्षाला बहुमत का हवे ते ठरवा, असे त्यांनी म्हटले आहे. या पत्रकावर निवडणूक आयोग झोपलाय […]

Continue Reading

मंगळुरू विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱ्या संशयिताचा हा फोटो नाही. वाचा कोण आहे हा RSS कार्यकर्ता

कर्नाटकातील मंगळुरू विमानतळावर सोमवारी (दि. 20) एक बेवारस बॅग आढळूली होती. बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये स्फोटक पदार्थ सापडला. या प्रकरणी बुधवारी (दि. 22) आदित्य राव नावाच्या एका व्यक्तीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. दरम्यान, सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, तोच मंगळुरू विमानतळावर बॉम्ब ठेवणारा आदित्य राव […]

Continue Reading

अंबालातील छेडछाडीच्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत दावा करण्यात आला आहे की, अंबाला शहरातील जैन बाजारात मुल्लाने एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलांना त्याला पकडून नग्नावस्थेत फिरवले. असे निद्य कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. रेश्मा प्रमोद नंदागोळी, शिशिर उजगावकर आणि समीर कौशिक […]

Continue Reading

FACT CHECK: ‘शिवथाळी’साठी आधारकार्ड सक्तीचे आहे का? वाचा सत्य

राज्यातील गरीब व गरजू लोकांना केवळ 10 रुपयांमध्ये शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या ‘शिवभोजन’ योजनेला येत्या प्रजासत्ताक दिनापासून (26 जानेवारी) सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे गोरगरिबांना दहा रुपायांमध्ये पोटभर जेवण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पहिल्या टप्प्यात ही योजना राबविण्यात येत आहे. ‘शिवभोजना’ची चव चाखण्यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा […]

Continue Reading