अमेरिकेने 19 फेब्रुवारीला जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केले का? वाचा सत्य

मुघल सत्तेला कडवी झुंज देणारे, आपल्या मुठभर मावळ्यांच्या जोरावर हजारोंच्या फौजेला सळो की पळो करणारे, मराठा सम्राज्याची उभारणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज न केवळ महाराष्ट्राचे तर संपूर्ण देशाचा अभिमान आहेत. त्यांच्या शौर्य-पराक्रमाचे थोरवी सर्वत्र पसरलेली आहे, यात काही दुमत नाही. अशा या महान राजाचा सन्मान करण्यासाठी अमेरिकेने शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित […]

Continue Reading

Fact Check : वृक्षतोडीचे हे छायाचित्र मुंबईतील आरे कॉलनीतील आहे का?

आरेतील उर्वरीत वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाने तूर्तास स्थगिती दिली आहे. आरेतील वृक्षतोडीचा विरोध केल्याप्रकरणी अटक केलेल्या आंदोलकांना सोडण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, असे असतानाच आरे कॉलनीतील वृक्षतोडीचा आणि आरेचे पक्षी बेघर म्हणून काही छायाचित्रे सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत. असेच एक छायाचित्र Sunil Jadhav यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहे. हे छायाचित्र ‘आरे’त करण्यात आलेल्या वृक्षतोडीचे आहे […]

Continue Reading

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘भाजपला मतदान करू नये’ असे आवाहन केले का? वाचा सत्य

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने अनेक विद्यमान मंत्री आणि आमदारांना तिकीट नाकारून सर्वांनाच धक्का दिला. भाजपच्या या धक्कातंत्राची पहिली झलक एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्या रुपाने पाहायला मिळाली. आता यामध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश झाला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांना तिकीट न देता त्यांच्याजागी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  उमेदवारी […]

Continue Reading