मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी सीजेपीच्या जंतर-मंतर आंदोलनाला भेट दिली का? जाणून घ्या सत्य
नीट परीक्षा पेपरफुटीवरुन विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले. या आंदोलनाला काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली होती. याच पार्श्वभूमीवर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनीही जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनाला समर्थन दिल्याचा दावा करत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन (9049053770) […]
Continue Reading
