FAKE NEWS: हिजाब घालून आंदोलन करणाऱ्या पुरुषांना कर्नाटक पोलिसांनी पकडले का?
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी द्यायची की नाही यासाठी ठिकठिकाणी आंदोलने आणि प्रदर्शने सुरू आहेत. विशेषतः कर्नाटकमध्ये हिजाबच्या समर्थनात आणि विरोधात अशा दोन्ही बाजुने गट पडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलकांवर लाठीचार्ज करून पोलिस धरपकड करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे, की कर्नाटकमध्ये हिजाब आंदोलनात 40 टक्के पुरुष हिजाब घालून पकडण्यात आले. फॅक्ट […]
Continue Reading