अब्दुल कलामांनी दहशतवाद रोखण्यासाठी मदरशांवर बंदी घातलण्यास सांगितले नव्हते; खोटे विधान व्हायरल

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, अब्दुल कलामांनी भारतातील मदरशांना दहशतवाद शिकवणारे केंद्र म्हणत त्यांच्यावर बंदी घालण्याचे विधान केले होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे कात्रण आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पोस्ट खोटी आहे […]

Continue Reading

उत्तर प्रदेशमधील मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी सुट्टी असणार का? वाचा सत्य

उत्तर प्रदेशमधील मदरशांचे शैक्षणिक दिनदर्शिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उतर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचे म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली आहे.  आमच्या पडताळणीत […]

Continue Reading

शॉर्ट फिल्मधील दृश्ये मदरशामध्ये मुलीशी गैरकृत्य कृत्य म्हणून व्हायरल. वाचा सत्य.

एक मुस्लिम व्यक्ती एका विद्यार्थिनीशी लगट करत असल्याचे फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, मदरशामध्ये मुलींशी असे गैरवर्तन केले जाते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी त हा दावा खोटा आढळला. कारण ही दृश्ये बांग्लादेशमधील एका शॉर्ट फिल्ममधील आहेत. अनेक जण ही दृश्ये खरी घटना म्हणून पसरवित आहेत.  काय आहे दावा?  सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये एक […]

Continue Reading