अक्कलकुवा-अंकलेश्वर रोडवरील पूल पूरात वाहून जातानाचा हा व्हिडिओ नाही; तो तर जम्मुचा
राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच एक पूल कोसळतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, अक्कलकुवा आणि अंकलेश्वर रोडवरील पूल पूराच्या पाण्यात वाहून गेला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा […]
Continue Reading